Monday, September 21, 2020

Parts of speech (शब्दांच्या जाती)

      वाक्यातील शब्दांच्या विभित्र कार्यावरून त्यांच्या आठ जाती कल्पिल्या आहेत. शब्दांच्या जातींना इंग्रजीत Parts of Speech असे म्हणतात.

1. Noun नाम
2. Pronoun सर्वनाम
3. Adjective विशेषण
4. Verb क्रियापद
5. Adverd क्रियाविशेषण अव्यव
6. Preposition शब्दयोगीअव्यव
7. Conjunction उभयान्वयी अव्यव
8. Interjection केवलप्रयोगी अव्यव

No comments:

Post a Comment

Download Song

 Download Song Shreya Ghoshal song